¡Sorpréndeme!

Telangana | प्राण्यांपासून पीकं संरक्षणासाठी शेतकऱ्याची शक्कल | Sakal |

2022-03-31 131 Dailymotion

Telangana | प्राण्यांपासून पीकं संरक्षणासाठी शेतकऱ्याची शक्कल | Sakal |



माकडं, डुकरांपासून पीकं वाचवण्यासाठी तेलंगणातील एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली. त्यासाठी या शेतकऱ्यानं भास्कर रेड्डी नामक व्यक्तीला अस्वलासारखा दिसणारा ड्रेस परिधान करुन शेतसंरक्षणाची जबाबदारी दिलीय. आपल्या शेतातली पीकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं ही युक्ती वापरली.


Telangana man in bear costume fends crop from wild animals


#Siddipet #Telangana #Monkeys #WildBoars #Bear #BhaskarReddy #marathinews